भारतीय वाहन उद्योगामागे लागलेले शुक्लकाष्ट अद्याप सरलेले नसल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या एप्रिल २०१४ महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हंगामी अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर चारचाकी वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या मारुती…