ह्युंदाई Photos
Best Selling SUV: देशातील बाजारपेठेत एका सर्वात लहान एसयुव्ही कारचा बोलबाला पाहायला मिळतोय…
देशभरात या लहान SUV ला मोठी मागणी असून लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला १० हजारांपेक्षा जास्त बुकींग मिळाले होते.
Exter एसयूव्ही ही ह्युंदाईची सर्वात परवडणारी एसयूव्ही असणार आहे.
सर्व कंपन्यांनी मिळून पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण ३,३४,८०० युनिट्सची विक्री केली आहे.
भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल आता बदलला आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊयात भारतातील ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम CNG गाड्यांची माहिती
दमदार फीचर्स अन् आकर्षक मायलेजसह Kia Seltos ला देणार टक्कर
Hyundai कडे मोठ्या प्रमाणात बीएस-4 गाड्यांचा स्टॉक पडून….