आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ News

२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
Neetu David record-breaking Indian spinner inducted into ICC Hall of Fame
Neetu David : ॲलिस्टर कूकसह टी-२० विश्वचषकाच्या फायनलला उपस्थित राहणाऱ्या, कोण आहेत नीतू डेव्हिड?

Who is Neetu David : नीतू डेव्हिड यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००…

Rohit Sharma Big Reveals about t20 world cup final match
‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा

T20 world cup Final Match: भारतीय क्रिकेट संघानं २९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर दुसरा टी-२० विश्वचषक मिळवून दिला. यावेळी कर्णधार…

India Women vs New Zealand Women Live Score Updates in Marathi
IND W vs NZ W Highlights: भारतीय संघ ऑल आऊट! न्यूझीलंडविरूद्ध वर्ल्डकपमधील लाजिरवाणा पराभव

India Women vs New Zealand Women Scorecared: भारतीय संघाला वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड संघाने भारताचा…

batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत

भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात शुक्रवारी (४ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.

Women's T20 World Cup 2024 Harmanpreet Kaur is India's Only Centurion
Women’s T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषकात भारताकडून शतक झळकावणारी एकमेव फलंदाज कोण? तुम्हाला माहितेय का?

Women’s T20 World Cup: महिलांचा टी-२० विश्वचषक २०२४ येत्या ३ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला…

Vikram Rathour on Rohit Sharmas Game Plan
Rohit Sharma : विसरभोळ्या रोहितबद्दल माजी बॅटिंग कोचचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘तो फक्त ड्रेसिंग रुममधील ‘ही’ गोष्ट विसरत नाही’

Vikram Rathour praises Rohit Sharma : टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड टी-२० विश्चषकापर्यंत टीम इंडियासोबत होते. ज्यावेळी भारताने…

Zimbabwe cricket board
दोन दशकांनंतर झिम्बाब्वे वर्ल्डकप आयोजनासाठी तयार; बांगलादेशातील परिस्थितीमुळे यजमानपदासाठी प्रस्ताव

Zimbabwe Cricket Board : यंदा महिला टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेशची निवड करण्यात आली होती, परंतु तेथे सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमुळे आयसीसी…

ICC Statement on Womens T20 World Cup Will Play in Bangladesh Amid Protest
T20 Women’s World Cup: बांगलादेशातील अराजकामुळे महिला वर्ल्डकपचं आयोजन धोक्यात? ICC ने दिलं उत्तर

T20 Women’s World Cup 2024: बांगलादेशातील हिंसक आंदोलनादरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये महिला टी-२०…

ICC puts USA cricket board on notice
T20 WC 2024 नंतर आयसीसीची मोठी कारवाई! अमेरिकासह ‘या’ क्रिकेट बोर्डाला बजावली निलंबनाची नोटीस

USA Cricket suspended by ICC : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत अमेरिका संघाने पाकिस्तानसारख्या संघाला पराभूत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले…

ICC Latest Test Rankings Announce
Test Rankings : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर! हॅरी ब्रूकची रोहितवर सरशी, जाणून घ्या टॉप-१० मधील खेळाडू

ICC Test Rankings Update : आयसीसीने कसोटीची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. आता…

ताज्या बातम्या