आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ Videos

२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
T20 World Cup Quiz With Cricket Fans in Mumbai
T20 World Cup Quiz: टी२० विश्वचषकाचे प्रश्न आणि चाहत्यांनी दिली ‘ही’ उत्तरं

टी२० विश्वचषक २०२४चे जेतेपद भारतीय संघाने पटकावलं आहे. विश्वविजेता भारतीय संघ आज मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात…

In Mumbai crowd of cricket lovers in Marine Drive area fans are eager to welcome the players
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी, खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहते आतुर

मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी, खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहते आतुर

World champion Indian team meets Prime Minister Narendra Modi Live India T20 World Cup
Team India Meets PM Modi Live: विश्वविजेता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला Live

भारतीय टी-२० विश्वचषक विजेता संघ आज भारतात परतला आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव…

Indian Cricket Team Fans Reaction on Rohit Sharma and Squad T20 World Cup Trophy Victory
उत्सुकता, आनंद आणि अफाट प्रेम; क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केल्या भावना | Team India | Mumbai

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पटकावले आहे. विजयानंतर भारतीय…

World Cup Winner Team India Victory Parade In Mumbai Wankhede Stadium Live
Team India Victory Parade Live: टीम इंडिया मुंबईत दाखल, विजयी परेड Live

विश्वविजेता भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातून भारतीय संघाची विजयी परेड निघणार असून चाहत्यांनी तुफान गर्दी केली…

Sharad Pawar said on Indias T20 World Cup win
Sharad Pawar: भारताच्या T20 विश्वचषक विजयावर शरद पवार म्हणतात…

शनिवारी टीम इंडियानं चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली असून दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियावर सर्वच स्तरातून कौतुकाचा…

Shivam Dhol Tasha team will ring in the ICC T20 World Cup in America
America: अमेरिकेत आयसीसी टी२० वर्ल्डकपमध्ये घुमणार शिवम ढोल ताशा पथकाचा आवाज

२ जूनला अमेरिकेत आयसीसी टी२० वर्ल्डकप स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला टेक्सासमधील मराठी तरुणांनी स्थापन केलेल्या शिवम ढोल…

ताज्या बातम्या