आयसीसी News

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More
Pakistan Logo On Champions Trophy Jersey
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय जर्सीवर पाकिस्तानचे नाव… आधी नकार, मग होकार! नक्की प्रकरण काय?

भारताने स्पर्धेची जर्सी परिधान न केल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमाचा उल्लंघन समजला जाईल. ‘आयसीसी’ स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास सहभागी…

ICC Responds As BCCI Says No To Pakistan Name Written On Team India Champions Trophy Jersey
Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार की नाही? ICC ने स्पष्टच सांगितलं

ICC Reacts to India’s Champions Trophy 2025 Jersey Controversy: बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहू देण्यास नकार…

Jasprit Bumrah Wins ICC Mens Player of the Month for December 2024 For exceptional performances in IND vs AUS test Series
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज

Jasprit Bumrah Award: जसप्रीत बुमराहच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील उत्कृष्ट कामगिरीचं आयसीसीने पुरस्कार देत बक्षीस दिलं आहे.

India Slip To Third Position in ICC test Team Rankings After Defeat in Australia Test and South Africa Whitewashed Pakistan
ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली

ICC Test Team Rankings: भारतीय संघाला आयसीसी कसोटी क्रमवारीत आता धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका पराभवानंतर आता पाकिस्तानच्या पराभवानेही भारताला…

India 2025 cricket calendar England Tour Champions Trophy Women's World Cup Australia Tour
India 2025 Cricket Calendar: इंग्लंड दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप…, भारताच्या क्रिकेट सामन्यांचं २०२५ मध्ये कसं असणार वेळापत्रक?

India 2025 Cricket Calendar in Marathi: भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघाचं २०२५ सालामधील वेळापत्रक कसं असणार आयसीसीच्या कोणत्या मोठ्या…

Arshdeep Singh nominated for ICC Mens T20I Cricketer of the Year award 2024 Babar Sikandar Raza Travis Head
ICC Mens T20I ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन जाहीर! बुमराह नव्हे तर ‘या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले स्थान

ICC Mens T20I Cricketer of the Year 2024 : आयसीसी पुरुषांचा टी-२० आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ होण्याच्या शर्यतीत चार…

Mohammed Siraj Travis Head May Face ICC Disciplinary Action After Heated Argument
Siraj-Head Fight: सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडणार महागात, ICC कारवाई करण्याच्या तयारीत

Siraj-Head Fight Update: मोहम्मद सिराजचा मार्नस लबुशेननंतर ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडबरोबरही वाद झाला. आयसीसीने या प्रकरणाची दखल घेतली असून आता…

ICC Test rankings updates Harry Brook replaces Yashasvi Jaiswal at No. 2
ICC Test Rankings : विराट-यशस्वीला शतकानंतरही कसोटी क्रमवारीत बसला फटका, बुमराह अव्वलस्थानी कायम

ICC Test Rankings Updates : यशस्वी जैस्वालला आयसीसी कसोटी क्रमवारीत थोडासा फटका बसला आहे. दरम्यान, जो रूट पहिल्या क्रमांकावर असला…

Jay Shah begins tenure as new ICC Chairman
Jay Shah : जय शाह यांनी स्वीकारली ICC च्या चेअरमनपदाची जबाबदारी, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार?

Jay Shah ICC Chairman : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ग्रेग बार्कले यांच्या जागी आयसीसीच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते…

ICC Test Rankings Jasprit Bumrah Back to No 1 Bowler Yashasvi Jaiswal Career Best Ranking with 2nd Place in Batters
ICC Test Rankings: बुमराह नंबर वन कसोटी गोलंदाज, यशस्वी जैस्वालची कारकिर्दीतील उत्कृष्ट रँकिंग, ICC क्रमवारीत भारताचा दबदबा

ICC Test Rankings: आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून यात भारताच्या फलंदाजांनी मोठी झेप घेतली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह…

Tilak Varma at 3rd Spot in ICC T20I Batting Rankings overtakes Suryakumar Yadav to become Indias highest ranked T20I batter
ICC T20 Rankings: दोन शतकांसह तिलक वर्माची आयसीसी क्रमवारीत जोरदार मुसंडी; कर्णधार सूर्यकुमार यादवलाही टाकलं मागे

ICC T20I Rankings Tilak Varma: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत सलग दोन शतकं झळकावणाऱ्या तिलक वर्माने आयसीसी क्रमवारीत मोठी…

Hardik Pandya No 1 T20I All Rounder Reclaims First Spot After Win vs South Africa in ICC Rankings
ICC Ranking: हार्दिक पंड्या ‘नंबर वन’ टी-२० अष्टपैलू खेळाडू, ICC क्रमवारीत पहिलं स्थान मिळवत घडवला इतिहास

Hardik Pandya Claims No.1 T20 All Rounder: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेत इतिहास घडवला आहे.…

ताज्या बातम्या