Page 2 of इचलकरंजी News

इचलकरंजी महापालिकेने आज दुसर्यादिवशीही अतिक्रमणा विरोधात पोलीस बंदोबस्तात धडक मोहिम राबवली.

इचलकरंजी महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेला प्रशासनाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचा आरोप करत मराठी एकीकरण समितीने उपायुक्तांची भेट घेतली.

नेहमीच अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते, हातगाडे आदींवरही कारवाई करण्यात आली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात (सीएए ) अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने इचलकरंजीत साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.

वारणा धरणातून थेट पाईपलाईन हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी योग्य पर्याय असल्याची भूमिका पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती शाहीर विजय जगताप यांनी…

एमएच ५१ असा क्रमांक इचलकरंजी येथे नोंदणी होणाऱ्या वाहनांना मिळाणार असून हि नवी शृंखला सुरु होत आहे.

इचलकरंजी शहराच्या उत्तरेस असलेल्या तारदाळ-खोतवाडी रोडवरील कैलास टेक्स्टाईल कारखान्यास रात्री आग लागली.

इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा होत…

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बस पुरवून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने योजना आखली आहे.

इचलकरंजी येथील संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का कायदा) अटकेत असलेल्या कुख्यात टोळीतील दोघा आरोपींनी पोलीस कोठडीत विषारी औषध प्राशन केले आहे.

इचलकरंजीसाठी पाणी मिळावे यासाठी शासनाने दुधगंगा उद्भव सुळकुड पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी इचलकरंजी शहरासाठी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत व पाण्याची गरज याचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सुळकुड…