वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे.
आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पहिल्यांदाच भारतात आलेल्या चीनमधील ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी विविध आविष्कारांचा खजिना ठरलेल्या ‘आयआयटी मुंबई’च्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदाच्या वर्षी नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले आहेत