आयआयटी मुंबई News

धातूवरील संरक्षणात्मक लेपनाच्या झिजण्याचे प्रमाण मोजण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थान मुंबईच्या (आयआयटी मुंबई) संशोधकांनी नवीन तंत्र विकसित केले आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) या संस्थेतील संशोधकांनी मागील २४ वर्षांमधील नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांचा…

आयआयटी मुंबईमध्ये संस्कृती आर्य गुरुकुलमच्या आयुर्वेद तज्ज्ञाचे ‘गर्भविज्ञान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

IIT Baba : मूळचे हरियाणाचे असलेल्या अभय सिंग यांनी आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. शैक्षण सुरू असताना त्यांना तत्त्वज्ञानात…

आयआयटी मुंबईने ई मोबिलिटीमध्ये प्रगत शिक्षणासाठी ई पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.

ठाण्यातील तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे संरचनात्मक परिक्षण मुंबई आयआयटी मार्फत केले जात आहे.

वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे.

IIT Bombay shock syringe ज्यांना सुयांची भीती वाटते अशा अनेक रुग्णांसाठी स्वागतार्ह पाऊल म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी…

इंजेक्शनमुळे शरीरातील उतींचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी शॉक सिरिंज महत्त्वपूर्ण ठरते.

आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पहिल्यांदाच भारतात आलेल्या चीनमधील ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जगभरातील विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व सध्या पवई संकुलात सुरू आहे.

जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी विविध आविष्कारांचा खजिना ठरलेल्या ‘आयआयटी मुंबई’च्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदाच्या वर्षी नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले आहेत