Page 2 of आयआयटी मुंबई News

आयआयटी मुंबईने ई मोबिलिटीमध्ये प्रगत शिक्षणासाठी ई पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.

ठाण्यातील तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे संरचनात्मक परिक्षण मुंबई आयआयटी मार्फत केले जात आहे.

वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे.

IIT Bombay shock syringe ज्यांना सुयांची भीती वाटते अशा अनेक रुग्णांसाठी स्वागतार्ह पाऊल म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी…

इंजेक्शनमुळे शरीरातील उतींचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी शॉक सिरिंज महत्त्वपूर्ण ठरते.

आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पहिल्यांदाच भारतात आलेल्या चीनमधील ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जगभरातील विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व सध्या पवई संकुलात सुरू आहे.

जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी विविध आविष्कारांचा खजिना ठरलेल्या ‘आयआयटी मुंबई’च्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदाच्या वर्षी नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले आहेत

यंदा ‘टेकफेस्ट’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाभोवती फिरणाऱ्या निरनिराळ्या स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी सर्वांसाठी उपलब्ध आहे.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहा वर्षांपुर्वी तयार करण्यात आलेला वाहतूक आराखडा आणि शहरातील सध्याची बदललेली वाहतूक स्थिती यामध्ये…

देशभरातील विविध समस्यांवर विज्ञान-संशोधनातून नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी प्रतिष्ठित टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

अतिवृष्टीनंतर हरित छत उभारल्यास मुंबईतील पूरस्थिती कमी होऊ शकते असे आयआयटी मुंबई ने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे