Page 4 of आयआयटी मुंबई News

शाकाहारींसाठी राखीव असलेल्या जागी बसून मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

‘विद्यार्थ्यांची निवड आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास’ यावर लक्ष केंद्रित करून आयआयटी, मुंबईने संपूर्ण नवा आणि अभिनव प्रकारचा ‘दि लिबरल आर्टस-सायन्स -इंजिनियिरग’…

ठाणे महानगरपालिकेच्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा’ योजनेअंतर्गत ठाणे महापालिका आणि आयआयटी-मुंबई संयुक्तपणे नवजात बालकांच्या सुदृढ व सुयोग्य वाढीसाठी उपक्रम सुरू करणार…

तलाठी भरती परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू असून सोमवारी मुंबईतील पवई आयआयटी पार्क परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थी उमेदवार विलंबाने केंद्रावर पोहोचल्याने…

जात, धर्म, लिंगाच्या आधारावर भेदभाव टाळण्यासाठी आयआयटी मुंबईनं विद्यार्थ्यांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना!

आयआयटी, अभियंता महाविद्यालय, विद्यापीठात भाषण देण्यासाठी जातो. तेव्हा मला खूप संकोच वाटतो. कारण मी इंजिनिअरिंगसाठी अपात्र ठरलो.

नुकत्याच जाहीर झालेल्या ‘क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनां’मध्ये मुंबई आयआयटीने २३ स्थानांची झेप घेत १४९वे स्थान पटकाविले आहे.

देशात कोणत्याही शिक्षण संस्थेला माजी विद्यार्थ्यांने दिलेल्या देणगीचा नवा विक्रम ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी रचला आहे.

इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईतून १९७३मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती.

दुसऱ्या स्थानी आयआयएससी बंगळुरू आहे, तर आयआयटी मुंबईला मागे टाकत तिसऱ्या स्थानी ‘आयआयटी दिल्ली’ने बाजी मारली आहे.

आयआयटीमध्ये बदल व्हायला हवेतच, पण आयआयटीपलीकडेही जग आहे आणि ते मोठे आहे…

तरुणांमधली समाजभावना आज कशी आहे आणि ती तशी का आहे, याचा विचार आदली पिढी करत नाही हे उघडच आहे… म्हणून…