पार्किन्सनच्या आजारासाठी आयआयटी मुंबईकडून ‘स्कॅन’ ; विशेष तंत्रज्ञान विकसित हे तंत्रज्ञान बाजारामध्ये पोहचविण्यासाठी सुनीता संघी सेंटर ऑफ एजिंग अॅण्ड न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसीजेसकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. 2 years agoJanuary 10, 2023