इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स थिंकिंग अँड सर्किट्स आणि इंट्रोडक्शन २ उ प्रोग्रॅमिंग) प्रत्येक कोर्सच्या ग्रेडींगकरिता दर आठवड्याला असाईन्मेंट्स प्रस्तुत (सबमिट) करणे आवश्यक.
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज प्रत्येकालाच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे वेड आहे. याच्या तयारीसाठी आता सरकारकडून भरीव…