Page 11 of आयआयटी News

प्राध्यापकांच्या पदरी दशकभराची प्रतीक्षा

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा पूर्णपणे भरण्यासाठी आणखी दशकभर तरी वाट पाहावी लागणार…

जागतिक क्रमवारीत आयआयटीची मोठी घसरण

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चुरस लागत असली

पालिका शाळांमधील मुलांना आयआयटी प्रवेशासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम

पालिका शाळांमधील विद्याथ्र्र्याना आयआयटीत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालिकेने आणखी एका क्लाससोबत दोन वर्षांसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.

‘आयआयटी’चे एकमेका सहाय्य करू..

शिक्षकांच्या कमतरतेमुळे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेने आपले पूर्वतयारी वर्गामध्ये ‘एकमेका सहाय्य करू’चे धोरण अवलंबले…

पहिल्या प्रवेश फेरीनंतर आयआयटीच्या ७६९ जागा रिक्त

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतील तब्बल ७६९ जागा पहिल्या प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिल्या आहेत.…

आयआयटीत मागासवर्गीयांसाठी पूर्वतयारी वर्ग

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’त (आयआयटी) अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राखीव असलेल्या जागा भरण्यासाठी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ची किमान गुणमर्यादा यंदा खाली आणावी…

‘आयआयटी’साठी कॉलेज शिक्षणाला तात्पुरता ‘ब्रेक’

आयआ़टी प्रवेशाचा निकष ठरणाऱ्या ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ प्रवेशपरीक्षेत काही मुले तयारीअभावी अपयशी ठरतात, तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे हव्या त्या…

नवनोकरदारांच्या अमेरिकावारीस व्हिसाचा खोडा

नोकरीनिमित्त भारतातून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी ठरवून दिलेला व्हिसाचा कोटा संपुष्टात आल्याने तेथील कंपन्यांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या हजारो तरुणांची अमेरिकावारी…

जेईई निकालावर वादाचे सावट!

‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (जेईई) मुख्य (मेन्स) परीक्षेत आपण गृहीत धरलेल्या गुणांपेक्षा कितीतरी कमी गुण मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केल्याने ‘इंडियन…

अर्जुनी मोरगावच्या आय.टी.आय.मध्ये विद्याíथनी भरतात पाणी

सदैव चच्रेत असलेल्या अर्जुनी मोरगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्याíथनी तेथे पाणी भरत असल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटीआयचे…

रस्त्यांच्या रखडलेल्या कामांचा आयआयटीवर ठपका

सल्लागाराऐवजी पॅनेल नियुक्तीची सत्ताधाऱ्यांची मागणी महापालिकेने हाती घेतलेली रस्त्यांची कामे रखडली असून त्याचा आपल्यावर ठपका येऊ नये यासाठी सत्ताधारी चिंतीत…

मोफत सुविधा नाही, मागणीकडेही डोळेझाक!

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या निवास-भोजनाची प्रत्यक्षात कोणतीही सोय नसल्याने या…