Page 5 of आयआयटी News
तामिळना़डूमधील आरोग्य विभाग पुन्हा अलर्टवर
हा निधी स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीसाठी वापरला जाणार असून आयआयटी कानपूरमध्ये यासाठी एक इमारत तयार केली जात आहे.
गेट २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र आता ७ जानेवारीला उपलब्ध होणार आहे. गेटच्या अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षार्थी हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
दिल्ली झोनमधील मृदुल अग्रवाल, ज्यांनी अव्वल क्रमांक मिळवला आहे, त्यांना आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्यूटर सायन्समध्ये बी टेक करायचे आहे.
पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश मिळवला आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ असणार आहे.
देशातील आयआयटींमधून कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून इंजिनीअर्सला परदेशात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण करोना काळात कमी झालं आहे.
मांसाहारी जेवण घेणाऱ्यांनी प्लास्टिकच्याच ट्रेचा वापर करावा
यावर्षी आयआयटी जेईई अॅडव्हान्स निकालात राजस्थानच्या विद्यार्थ्याचा दबदबा राहिला.
आयआयटीसारख्या संस्थांमध्ये संस्कृत भाषा शिकविण्यास सांगण्यात आले