इलियाना डिक्रुझ News
गर्भधारणेविषयी समजल्यावर ‘अशी’ होती इलियाना डिक्रुझची पहिली प्रतिक्रिया…
आधी गरोदरपणाची घोषणा, नंतर लग्न; इलियाना डिक्रुझच्या बाळाच्या बाबांचे नाव अखेर समोर
इलियाना डिक्रुझने दिला बाळाला जन्म, नावाचाही केला खुलासा
इलियानाने पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवला आहे.
काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी चाहत्यांनी शेअर केली होती.
इलियाना लग्न करण्याच्या आधीच आई होणार असल्याचं तिने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं.
तिने गरोदरपणाची घोषणा करताच तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण, असा प्रश्न अनेकांनी तिला कमेंट करत विचारला होता.
Ileana D’cruz Announced Pregnancy : कतरिना कैफच्या भावाच्या बाळाची आई होणार इलियाना डिक्रुझ? अभिनेत्रीने प्रेग्नंसी जाहीर केल्यावर चर्चांना उधाण
आज सकाळी एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याचं तिने जाहीर केलं.
काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
इलियानाला तमिळ सिनेसृष्टीतून बॅन केलंय अशा सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या.