Page 6 of इम्रान खान News
इस्लामबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानात ९ मे रोजी भडकलेल्या हिंसाचारप्रकरणीही इम्रान यांच्याविरुद्ध दोन-तीन आठवडय़ांत…
इम्रान यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पाकिस्तान रेंजर्सने अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी हिंसक निदर्शने केली होती.
इम्रान खान भाषण करत असताना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता.
इम्रान खान यांनी असंही म्हटलं आहे की कदाचित हे माझं शेवटचं ट्वीट आहे.
मौलाना फझलूर रहमान हे १३ पक्षांचा समावेश असलेल्या पीडीएमचे प्रमुख आहेत. पीएमएल-एन आणि जेयूएल-एफ यांच्याबरोबर पाकिस्तान पीपल्स पार्टीनेही (पीपीपी) यामध्ये…
आपल्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेल तोपर्यंत या बदमाशांच्या टोळीविरोधात लढत राहू असा दावाही त्यांनी केला.
पाकिस्तानात अराजक माजलं आहे त्याला उमर बंदियाल जबाबदार आहेत असंही मरियम नवाझ यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या संसदेतील (नॅशनल असेंब्ली) विरोधी पक्षनेते राजा रियाज अहमद खान यांनी इम्रान खान यांच्या जामिनावर मोठं विधान केलं आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पाकिस्तानात हिंसाचार उफाळून आला होता. परंतु, त्यानंतर पाकिस्तानच्या…
न्याययंत्रणा आणि जनक्षोभ यांच्या कात्रीत सापडलेले शहाबाज शरीफ सरकार आता काय भूमिका घेणार ?
इम्रान खान यांना इस्लामाबाद कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
कित्येक कलाकार मंडळीही इम्रान यांचे चाहते आहेत, याच चाहत्यांमध्ये एक नाव किंग खान शाहरुख खानचंही आहे