violence erupts in Pakistan
पाकिस्तानात हिंसाचाराचा आगडोंब; दंगलींमध्ये ७ ठार, ३०० जखमी; तीन प्रांतांमध्ये सैन्य तैनात, इम्रान खान यांना ८ दिवसांची कोठडी 

इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान यांच्याविरोधात आरोप निश्चित केले

Pakistan Former PMs
इम्रान खानच नाही पाकिस्तानच्या ‘या’ सात माजी पंतप्रधानांनाही झाली होती अटक, भुट्टोंना तर देण्यात आली फाशी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी अल कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक करण्यात आली. पाकिस्तानात तेव्हापासून अनागोंदी माजली आहे.

imran khan
चार शेळ्या, हवेली, शेती अन्…; इम्रान खान यांची संपत्ती वाचून थक्क व्हाल

इम्रान खान न्यायालयात असताना पाकिस्तानाच्या निमलष्करी दलाने खिडकीच्या काचा फोडून त्यांना ताब्यात घेतलं.

imran khan arrest
पाकिस्तानात हिंसाचार, इम्रान यांच्या अटकेनंतर देशभरात दंगली; समर्थकांचा लष्करी मुख्यालयावर हल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड हिंसाचार उफाळला आहे.

Pakistan army hq
VIDEO: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये तणाव, समर्थकांकडून लष्करी मुख्यालयावर हल्ला

इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला चढवला आहे.

IMRAN-KHAN
इम्रान खान यांच्यावर कोर्टाबाहेर अटकेची कारवाई, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अल-कादिर ट्रस्ट प्रकरण’ नेमके काय आहे? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

इम्रान खान यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यादेखील आरोपी…

imran khan arrested
“माझा दोनदा हत्येचा प्रयत्न झाला”; अटकेआधी इम्रान खानची प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा अटकेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Imran Khan arrest 3
VIDEO: Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली.

Imran Khans Big Question To Pak Minister Bilawal Bhutto On India Trip sgk 96
“जगभरात पाकिस्तानची नाचक्की होतेय, देशाचा पैसा…”, बिलावल भुट्टोंच्या भारत दौऱ्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांची टीका

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या लंडनमधील चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले आहेत. तर, बिलावल भुट्टो यांनी नुकताच भारत दौरा केला.

What Maulavi Said in Court
“बुशरा बीबी आणि इम्रान खान यांचा निकाह कायदेशीर नव्हता” मौलवी सईद यांची कोर्टात माहिती

इम्रान खान यांनी पंतप्रधान होण्यासाठी हा निकाह केला असंही मौलवींनी सांगितलं आहे.

imran khan
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “जे पाकिस्तानला जमलं नाही…”

इम्रान खान म्हणतात, “क्वाडचे सदस्य असूनही अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारतानं रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळवलं. आपल्या सरकारकडूनही…!”

संबंधित बातम्या