आय कर खात्यातील संगणकीय भानामती?

अमेरिकेतील फोक्सव्ॉगनच्या सॉफ्टवेअर चलाखीशी साधम्र्य सांगणारा महाघोटाळा आपल्याकडे घडून गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच म्हणजे २८ ऑगस्ट २०१५ रोजी…

मुंबई पालिकेला २०० कोटींचा दंड

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्राप्तिकराची रक्कम कापून तिचा भरणा न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत पालिकेवर २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अखेरच्या दिवशी करदात्यांच्या गर्दीमुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ क्रॅश

कर परतावा विवरणपत्र सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे करदात्यांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ सोमवारी क्रॅश झाले.

प्राप्तिकर विवरणाचा नवीन अर्ज नमुना संच जारी

प्राप्तीकर विवरणपत्राच्या (रिटर्न्‍स) अर्जाच्या नवीन नमुन्यांचा संच जारी करण्यात आला आहे. २०१४-१५ करनिर्धारण वर्षांसाठी भरावयाचे हे अर्ज तुलनेने सोपे आहेत.

प्राप्तिकर ‘रिफंड’ आता थेट बँक खात्यात

करदात्याकडून अतिरिक्त करभरणा झाला असल्यास, परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी केलेल्या दाव्याची प्रक्रिया सत्वर पूर्ण करून रिफंडची रक्कम थेट करदात्याच्या बँक खात्यात…

कर चुकवेगिरीचा आता ‘स्मार्ट’ मागोवा

कर चुकवेगिरीचा मागोवा घेण्यासाठी सहाय्यकारी आता ‘स्मार्ट’ पद्धती अस्तित्वात येणार असून, तसे संकेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिले आहेत.

संबंधित बातम्या