भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया News

१९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. त्या सुमारास क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती असे मानले जाते. विश्वचषक स्पर्धेमुळे क्रिकेटच्या लोकप्रियता वाढत गेली. तो काळ वेस्ट इंडिजच्या संघाने गाजवला. कालांतराने क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाने अनोखा विक्रम केला आहे. या संघाने सलग ५ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांनी टी-२० विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचा पराभव केला होता. फार आधीपासून ऑस्ट्रेलिया हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. ऑस्ट्रेलियालाही भारत नेहमी आव्हान देत असतो.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यामध्ये वैर नसले तरी ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये नेहमी दुसऱ्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या २०२३ विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हे दोन्ही संघ १३ वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाला ८ वेळा यश मिळाले आहे. तर भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटच्या १४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५६ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चढाओढ खऱ्या अर्थाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या गाबा कसोटीमध्ये पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर ३२ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच २९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.


Read More
Rohit Sharma is Expected to join team India in Perth on November 24 IND vs AUS 1st Test Third Day
IND vs AUS: पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, रोहित शर्मा ‘या’ तारखेला ऑस्ट्रेलियात दाखल होण्याची शक्यता

India vs Australia test series: भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटी सुरू असतानाच टीम इंडियात सामील होणार…

Virat Kohlis MRF bat being sold at Greg Chappell Cricket Centre in Australia Video viral
Virat Kohli : कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या बॅटची प्रचंड क्रेझ! तब्बल इतक्या लाखांना ऑस्ट्रेलियात विकली जातेय बॅट, पाहा VIDEO

Virat Kohli Bat Price : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड क्रेझ आहे. कोहलीच नाही तर त्याच्या बॅटची क्रेझ…

IND vs AUS Jasprit Bumrah and Pat Cummins will creates history
IND vs AUS : बुमराह-कमिन्स पर्थ कसोटीत करणार खास विक्रम! कसोटीच्या क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा असं घडणार

IND vs AUS Test Series : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थमध्ये टीम…

Where To Watch Australia vs India First Test Live Streaming In India| IND vs AUS Border Gavaskar Trophy live streaming 2024
Border Gavaskar Trophy Live Streaming: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने भारतात लाईव्ह कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs AUS Border Gavaskar Trophy Live Streaming: पर्थमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा…

IND vs AUS Harshit Rana and Nitish Kumar Reddy to make debut in Test Cricket for India
IND vs AUS : हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी पर्थ कसोटीत पदार्पण करणार? जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास?

IND vs AUS Perth Test : देवदत्त पडिक्कलने इंडिया ए साठी चांगली कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला आता शुबमन गिलच्या…

Kuldeep Yadav hits back at troll after getting abused on X
Kuldeep Yadav : ‘इतकं सुंदर लिहिण्यासाठी पैसे मिळाले की काही वैयक्तिक वैमनस्य…’, शिवीगाळ करणाऱ्याला कुलदीप यादवचे चोख प्रत्युत्तर

Kuldeep Yadav X Post : कुलदीप यादवने सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्या युजरला अतिशय चपखलपणे धडा शिकवला. भारतीय फिरकीपटूने दिलेले चोख…

Shubman Gill Injury Update Given By India Bowling Coach Morne Morkel IND vs AUS 1st Test
IND vs AUS: शुबमन गिलच्या दुखापतीबाबत कोचचे मोठे अपडेट, फ्रॅक्चर असतानाही पहिली कसोटी खेळणार?

Shubhman Gill Injury Update: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्कलने शुबमन गिलच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत.

IND vs AUS R Ashwin set for Perth Test selection in lone spinner role Border Gavaskar Trophy
IND vs AUS: भारतीय संघ पर्थ कसोटीत फिरकीपटू म्हणून फक्त अश्विनलाच देणार संधी, काय आहे कारण?

IND vs AUS Border Gavaskar Trophy: भारत ऑस्ट्रेलियामधील पर्थ कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत खूप चर्चा सुरू आहे. यादरम्यान एक मोठी…

Cheteshwar Pujara will be seen doing commentary in the Border Gavaskar Trophy.
Cheteshwar Pujara : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराची एन्ट्री! अचानक मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

Cheteshwar Pujara new responsibility : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत चेतेश्वर…

Virat Kohli last Test series in Australia says Justin Langer
Virat Kohli : ‘ऑस्ट्रेलियन चाहत्यांनो, विराट कोहलीला शेवटचं बघा…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी कोचचं मोठं वक्तव्य, जाणून घ्या कारण

Virat Kohli Last Test Series : कदाचित ही कसोटी मालिका विराट कोहलीची ऑस्ट्रेलियातील शेवटची कसोटी मालिका आहे, त्यामुळे येथील लोकांनी…

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार

IND vs AUS Rohit To Miss 1st test: भारतीय कसोटी कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआयला सांगितले की, तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी…

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’

Harbhajan Singh Statement : हरभजन सिंगच्या मते आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाच पारडे जड असेल. कारण त्यांना मायदेशात खेळत असल्याचा फायदा…

ताज्या बातम्या