India Vs Australia, WTC Final 2023 Match Updates
WTC Final 2023: ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय संघाच्याही वाढल्या अडचणी, सरावादरम्यान ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

India Vs Australia WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्यापूर्वी सराव करताना भारताच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाबरोबरच…

Big blow to Australia ahead of WTC final 2023
WTC Final 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघातून झाला बाहेर

Michael Nesser to replace Josh Hazlewood: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील डब्ल्यूटीसी फायनल लंडनमधील द ओव्हल स्टेडियवर खेळली जाणार आहे. तत्पुर्वी…

IND vs AUS Match Update
IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराटबद्दल व्यक्त केल्या भावना, आयसीसीने शेअर केला VIDEO

Australian players on Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २४ कसोटींमध्ये त्याने ४८.२६ च्या सरासरीने १,९७९ धावा केल्या आहेत. ज्यात आठ शतके आणि…

Cameron Green Interview to ICC
WTC Final 2023: कॅमेरून ग्रीनने अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माचे केले कौतुक; म्हणाला, “आयपीएलमध्ये खूप काही…”

India Vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ग्रीनने म्हटले आहे की,…

WTC Final: Who will open with Rohit A big problem for Team India before the final before the World Test Championship
WTC Final: रोहितसोबत सलामीला कोण उतरणार? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियासमोर मोठी समस्या

Australia vs India, Final: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट…

World Test Championship Final Prize money announced
IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनल जिंकणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू बनणार कोट्याधीश, जाणून घ्या बक्षिसाची रक्कम

WTC Final Prize Money: आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. आयसीसीने विजेत्या आणि उपविजेत्या संघांबरोबरच…

WTC Final: Before the WTC final ICC increases the tension of Team India! The final match will be played with duke ball
WTC Final: ICCच्या निर्णयाने ऑस्ट्रेलिया खूश तर टीम इंडिया नाराज! WTCच्या अंतिम सामन्यासाठी ‘हा’ चेंडू वापरला जाणार

WTC Final 2023: भारतीय संघ अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार…

IND vs AUS 3rd Test Updates Team India has a chance to break a 141 year record in Indore
IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया १४१ वर्षांचा विक्रम मोडणार का? जाणून घ्या काय आहे ‘तो’ विक्रम

IND vs AUS 3rd Test Updates: इंदोरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात ७६ धावांच्या लक्ष्याचा बचाव करून भारतीय संघ १४१ वर्षांचा…

IND vs AUS: India has not given up hope of victory Umesh Yadav warns Australia runs are short but anything can happen
IND vs AUS 3rd Test: “७६ धावा त्यांना करायच्या आहेत हे लक्षात ठेवा…”, उमेश यादवने दिला कांगारूंना इशारा

भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी मालिकेत ऑसी ड्रायव्हिंग सीटवर असून केवळ ७६ धावा करायच्या आहेत. मात्र, उमेश यादव म्हणाला की इथे काहीही…

india australia test series
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : भारतीय संघ पराभवाच्या छायेत!

चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही अपयशी ठरले.

IND vs AUS 3rd Test Update Nathan Lyon take eight wickets
IND vs AUS 3rd Test: नॅथन लायनने एकट्यानेच वाजवला भारताचा बँड; टीम इंडियाविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायनने दुसऱ्यांदा टीम इंडियावरुद्ध ८ विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटीत…

Ind vs Aus 3rd test match blood was flowing from finger still Mitchel Starc fought for his team see video
IND vs AUS 3rd Test: रक्ताळलेल्या हाताने संघासाठी लढला! ऑस्ट्रेलियाच्या पठ्याने दाखवला जिगरा; पाहा Video

मिचेल स्टार्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत असून त्याच्या बोटातून रक्त येत होतं.

संबंधित बातम्या