Page 56 of भारत विरुद्ध पाकिस्तान News

Asia Cup Ind vs Pak: आशिया चषकमधील पाकिस्तानचा दारुण पराभव पाहता पाकिस्तानचे माजी खेळाडू विद्यमान टीमवर निशाणा साधत आहेत.

IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला होता.

Hardik Pandya: १७ चेंडूत नाबाद ३३* धावा व तीन गडी बाद करताना पांड्या कालच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला.

सलामीला आलेला केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला. पहिल्याच षटकात राहुल शून्यावर बाद झाल्यामुळे संघावर दबाव वाढला.

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात चांगलीच लढत होत आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचायात अटीतटीची लढत होत आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होणार आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत.