IND vs PAK T20 World Cup 2022 : मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये भारताच्या विजयाचे तब्बल ‘इतके’ प्रेक्षक होते साक्ष, पाहा आकडेवारी रविवारी मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आले होते. त्याची आकडेवारी आयसीसीने जाहीर केली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2022 13:18 IST
IND vs PAK T20 World Cup 2022 : विजयानंतर राहुल द्रविडने विराटला मारली मिठी, पाहा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानच्या विजयानंतर राहुल द्रविडने विराट कोहलीला मिठी मारली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2022 13:26 IST
IND vs PAK T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या पराभवाने बावचळलेल्या शोएब अख्तरचं ट्वीट चर्चेत पाकिस्तानच्या पराभवाने संतापलेल्या शोएब अख्तरने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर भारतीय चाहत्यांनी त्याला आरसा दाखवला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2022 12:19 IST
IND vs PAK T20 World Cup 2022 : विराट-हार्दिकने धोनी आणि युवराजला मागे टाकत, पाकिस्तानविरुद्ध उभारली विक्रमी भागीदारी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरुद्ध विक्रमी भागीदारी करतान धोनी-युवराजचा विक्रम मोडला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2022 11:00 IST
विश्लेषण: ‘डेड बॉल’वरुन पाकिस्तानची रडारडी; पण ‘डेड बॉल’ म्हणजे नेमकं काय? तो कधी घोषित करतात? विराटच्या तीन धावा ग्राह्य का धरल्या? प्रीमियम स्टोरी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसहीत अनेक खेळाडूंनी पंचांना घेरलं आणि या मुद्द्यावरुन मैदानाताच वाद घातल्याचं पहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2022 10:44 IST
क्रिकेटचा ‘किंग’ विराटसाठी बॉलिवूडच्या ‘बादशाह’ची खास पोस्ट; दिवाळीचा उल्लेख करत शाहरुख म्हणाला… मेलबर्न क्रिकेट मैदानावर रविवारी (२३ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तानमध्ये रोमहर्षक लढत झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2022 07:41 IST
IND vs PAK T20 World Cup: विराटच्या फटक्यांचे कौतुक करत टीम इंडिया जिंकताच गावसकरांनी साजरा केला आनंद, पाहा video विराट कोहलीने कल्पनेपलीकडचा खेळ दाखवला, त्यामुळेच संघ जिंकू शकला अशा शब्दात कौतुक करत सुनील गावसकरांनी त्याचे कौतुक केले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 21:20 IST
IND vs PAK T20 World Cup: ‘आज जे काही घडलं, ते माझ्या वडिलांमुळेच…’, हार्दिक पांड्याने इरफानशी बोलताना व्यक्त केल्या भावना हार्दिक पांड्या याने पाकिस्तानविरुद्ध चमकदार खेळी केली. सुरूवातीला त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात ३० धावा देत तीन गडी बाद घेतल्या.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 20:19 IST
विश्लेषण : पराभवाच्या गर्तेतून भारताला विराट कोहलीने कसे खेचून आणले? विराट आणि भारतासाठी हा ‘कमबॅक’ ठरेल का? ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने शानदार विजयी सलामी दिली. पराभवाच्या गर्तेतून पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेचून आणलेला विजय हे या… By ज्ञानेश भुरेUpdated: October 23, 2022 20:13 IST
IND vs PAK T20 World Cup 2022 : ‘तू करू शकशील.. शेवटपर्यंत उभा रहा..’ हार्दिकच्या एका विश्वासाने कोहलीने मारले मैदान भारताने आपल्या टी-२० विश्वचषक मोहीमेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ४ विकेट्सने दारुन पराभव केला. विजयानंतर हार्दिक पांड्या भावनिक झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2022 20:08 IST
पाकिस्तानला नमवत टीम इंडियाचा धमाकेदार विजय, अमित शाहांसह देशातील नेत्यांनी दिल्या खास शुभेच्छा! भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 19:33 IST
IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवताच विराट कोहलीला झाले अश्रू अनावर विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने टी२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर त्याने… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 19:02 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
Today Horoscope Live: शनी देणार प्रचंड पैसा; ३० वर्षानंतर ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभ, जाणून घ्या
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ती तिच्या मित्रांना…”