AB de Villiers
व्यावसायिक लीगमुळेच भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याला कात्री- डिव्हिलियर्स

 जगभरात सुरू असलेल्या व्यावसायिक ट्वेन्टी-२० लीगचा द्विपक्षीय मालिकांवर विपरीत परिणाम होत असून, यामुळेच दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या…

india vs south africa test series latest news in marathi, india vs south africa in marathi
विश्लेषण : बुमरा, कोहली अजूनही सर्वोत्तम… काही खेळाडूंबाबत चिंता! भारत-द. आफ्रिका कसोटी मालिकेने काय शिकवले? प्रीमियम स्टोरी

एकंदरीत या मालिकेत काय घडले आणि पुढे जाताना भारतीय संघाला काय सुधारणा करता येऊ शकतील याचा आढावा.

Bumrah And Siraj take per head six wickets
IND vs SA : बुमराह-सिराजने केला मोठा पराक्रम! भारतीय वेगवान गोलंदाजांनी १० वर्षांनंतर विदेशात केली ‘ही’ खास कामगिरी

IND vs SA Test Series : जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.…

Mohammad Siraj credited Jasprit Bumrah for bowling
IND vs SA Test : मोहम्मद सिराजने जसप्रीत बुमराहला दिले गोलंदाजीचे श्रेय; म्हणाला…

IND vs SA Test Series : मोहम्मद सिराजने पहिल्या डावात विरोधी संघाच्या सहा फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात बुमराहने…

Virender Sehwag raise the question on newlands pitch
IND vs SA : ‘तुम्ही केला तर चमत्कार, आम्ही केले तर खेळपट्टी बेकार…’, दुसऱ्या कसोटीनंतर वीरेंद्र सेहवागची सडकून टीका

IND vs SA Test Series : केपटाऊन कसोटीत भारताच्या नेत्रदीपक विजयानंतर वीरेंद्र सेहवागने खेळपट्टीकडे लक्ष वेधले आहे. त्याने एक्सवर पोस्ट…

Virat Kohli Equaled Ajinkya Rahane in Test match
IND vs SA Test : विराट कोहलीने विदेशात केला खास पराक्रम! अजिंक्य रहाणेच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

IND vs SA Test Series : या मालिकेत भारतासाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराटने दोन सामन्यांच्या चार डावात १७२…

Indian Team Dressing Room Video
IND vs SA : भारताच्या विजयानंतर ड्रेसिंग रूमपासून मैदानापर्यंतचे वातावरण कसे होते? ‘BCCI’ने शेअर केला VIDEO

IND vs SA 2nd Test Match : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या विजयानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये…

Rohit Sharma Questions ICC Duplicity
IND vs SA 2nd Test : आयसीसीच्या दुटप्पी वृत्तीवर रोहित शर्मा संतापला; म्हणाला, ‘देश पाहून खेळपट्टीला रेटिंग…’

Rohit Sharma on ICC : रोहित शर्माने खेळपट्टीच्या मानांकनाबाबत आयसीसीच्या दुटप्पीपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा म्हणाला आम्हाला…

IND vs SA: Harbhajan Singh pulls punches on Cape Town pitch Said What will the ICC rate now that the Test match is over in two days
IND vs SA: केप टाऊन खेळपट्टीवर हरभजन सिंगने ओढले ताशेरे; म्हणाला, “दोन दिवसात कसोटी…”

IND vs SA 2nd Test, Harbhajan Singh: हरभजन सिंगने विश्वचषकातील खेळपट्ट्यांना खराब रेटिंग दिल्याबद्दल आयसीसीची खरडपट्टी काढत, केप टाऊनच्या खेळपट्टी…

WTC Points Table: India tops the Test Championship points table with a historic win know the condition of all the teams
IND vs SA: ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल, कसे आहे समीकरण? जाणून घ्या

IND vs SA 2nd Test, WTC Points Table: कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाचा भारतीय संघालाही फायदा झाला आहे. या…

IND Vs SA 2nd Test Match Highlights in marathi
IND vs SA 2nd Test : १०७ षटकं चालला कसोटी इतिहासातील सर्वात लहान सामना, भारताने मोडला ९२ वर्षांचा जुना विक्रम

IND vs SA 2nd Test Updates : केपटाऊनमधील विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दक्षिण आफ्रिकेत…

IND vs SA: Jasprit Bumrah injured during match Irfan Pathan expressed concern Said Not good signs
IND vs SA: सामान्यदरम्यान जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त! इरफान पठाणने व्यक्त केली चिंता; म्हणाला, “चांगली चिन्हे नाहीत…”

IND vs SA 2nd Test Match: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना बुमराह दुखापतग्रस्त झाला आणि अडखळत धावताना दिसला, त्यानंतर इरफान पठाणने…

संबंधित बातम्या