Page 27 of भारत विरुद्ध वेस्ट इंडिज News
India vs West Indies 2nd T20 Updates : पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आले आहेत.
India vs West Indies 2nd T20 Live Match Updates : पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरी आली आहे.
दुसरा आणि तिसरा सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे होणार आहे.
बीसीसीआयने या भेटीचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत
आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या हेतून भारतीय संघ मैदानात उतरेल.
India vs West Indies 1st T20 Match : पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
India vs West Indies 1st T20 Match Updates : या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल.
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे.
Team India Dressing Room Video : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जल्लोषाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
India vs West Indies 3rd ODI Series: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० असा विजयी मिळवला आहे.
Shubman Gill Six : शुबमन गिलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक केले.
India vs West Indies 3rd ODI : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-० अशी विजयी आघाडी आहे.