Page 12 of स्वातंत्र्य दिन २०२४ News

काही प्रकरणात पाळण्यातल्या तान्हुलीला या नराधमांनी सोडलेले नाही, अशा वेळी एकच प्रश्न निर्माण होतो… खरंच ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर…

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले होते आणि पुढील वर्षी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी या दिवसाचा…

बसच्या तिकिटांवर पेटीएमकडून २५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

सर्व नागरिकांना घरी राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी राज्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये २५ रुपये किमतीत…

दिल्लीवरती भगव्या झेंड्याचंच राज्य पाहिजे – संभाजी भिडे

खडतर हवामानाचा सामना करीत बडगुजर, शेळके यांचे यशस्वी गिर्यारोहण

आपले राज्यकर्ते देशाबद्दल जी भाषा करताना दिसतात, त्यापेक्षा परिस्थिती वेगळीच आहे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून धडाकेबाज भाषण केले.

‘चले जाव’ चळवळ झाली तेव्हा रा. स्व. संघाजवळ मोठी शक्ती नव्हती, त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी व्यक्तिश: या चळवळीत भाग घेतला. त्याचा…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत हा उपक्रम…

आमदार माधुरी मिसाळ, राजेश शहा आणि सुभाष राणावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रेस प्रारंभ झाला.

माजी मरिन कमांडो यांच्या संकल्पनेतून सोहळा साजरा करताना तरण तलावामधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन केले.