Page 15 of स्वातंत्र्य दिन २०२४ News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जालन्यात एका महिलेनं पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच अडवल्याचा प्रकार घडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनिमित्त लाल किल्ल्यावरू देशाला संबोधित केले.

पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण या डुडलमध्ये करण्यात आले आहे

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदीन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही ठाकरे समर्थक खासदाराने आपल्या समर्थकांसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिंदे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.

अमेरिका आणि भारत हे कधीही एकमेकांपासून वेगळे न करता येणारे जोडीदार असल्याचा उल्लेख बायडेन यांनी केला आहे.

Independence Day 2022, 15 August : आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

देशाचा विकास अधिक सर्वसमावेशक होत असून प्रादेशिक भेदभावही कमी होत आहेत.

अनेक विद्यार्थी राष्ट्रध्वज फडकवत, समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र आल्याने उत्साहाला जणू उधाण आले होते.

युरोपियन आणि ब्रिटिश व्यापारी, सुरुवातीस, व्यापाराच्या मोहिमेसाठी भारतात आले. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले.

अमृतकालोत्तर आव्हान हे आर्थिकच असणार आहे. केवळ राजकीय विजयातून त्यावर तोडगा निघणार नाही.