mv1 tiranga
देशभर उत्साहरंग; ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला दिमाखात प्रारंभ, शोभायात्रांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ…

jayant Patil Shinde
‘बिनखात्याच्या मंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार’ या जयंत पाटलांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर म्हणाले, “एका महिनाभरात आम्ही…”

सांगलीमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयंत पाटलांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला

RSS DP
RSS DP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डीपीमधून भगवा झेंडा गायब; मोहन भागवतांनीही बदलला डीपी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खात्यावरील भगव्या रंगाच्या झेंड्याचा डीपी हटवण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिन तिरंगा रेसिपीज
Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनासाठी ट्राय करा ‘हे’ पारंपरिक तिरंगी रेसिपीज; फूड कलरची गरजच नाही

साधारणतः तिरंगा रेसिपीज मध्ये सँडविचचे निरनिराळे प्रकार नेहमीच केले जातात पण यंदा आपण त्यांना अस्सल भारतीय रेसिपी सह बदलू शकता.

How to put tricolor profile picture on Instagram and WhatsApp?
Har Ghar Tiranga: इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर तिरंगा प्रोफाइल पिक्चर कसा टाकायचा? जाणून घ्या

तुम्हालाही तिरंगा डीपी व्हॉट्सअॅप किंवा इंस्टाग्रामवर टाकायचा असेल तर आम्ही खूप सोपे मार्ग दिले आहेत. ज्याने तुम्ही इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सऍपवर…

mv tiranga
‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला सदोष ध्वजांचा अडथळा; जिल्हा यंत्रणांची नव्या झेंडय़ांसाठी पळापळ

‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी राज्यात बहुतांश जिल्ह्यांत वितरणासाठी आलेले लाखो राष्ट्रध्वज संहितेनुसार तयार झाले नसल्याचे लक्षात आल्याने हे झेंडे पुन्हा…

Viral Video
तिरंग्यात तीन नाही पाच रंग आहेत; ‘हा’ Video पाहून अंगावर काटा अन् डोळ्यात येईल पाणी

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका प्रसिद्ध उद्योजकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Indian-Flag
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजावंदनात असतो ‘हा’ मोठा फरक; UPSC च्या मुलाखतीत फक्त दोघांना जमलं उत्तर

अनेक देशप्रेमींना सुद्धा प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनामधील फरक ठाऊक नसतो. अगदी तारखेपासूनही अनेकांचे गोंधळ होतात.

celebration of azadi Ka amrit mahotsav
सुट्टीच्या दिवशी सामूहिक राष्ट्रगीत, प्रभातफेरी ; शिक्षण विभागाच्या उलट-सुलट फर्मानांमुळे गोंधळ; पालक, शिक्षकही मेटाकुटीला

या दिवशी राखीपौर्णिमा, नारळीपौर्णिमा आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्याची सुट्टी देण्यात आली आहे.

Har Ghar Tiranga Campaign Registration and Certificate Download
विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं? प्रीमियम स्टोरी

Har Ghar Tiranga Campaign: भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर…

Why August 15 Celebrated as Indian Independence Day
विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण प्रीमियम स्टोरी

15 August Independence Day 2022: स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्टचीच निवड का करण्यात आली तुम्हाला ठाऊक आहे का?

संबंधित बातम्या