Page 2 of स्वातंत्र्य दिन २०२४ Photos
तुम्ही स्वातंत्र्यदिनी काय परिधान करणार आहात? आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनासाठी काही बेस्ट आउटफिट्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ…
पुण्यात अनेक ठिकाणी उत्सहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे.
आघाडीच्या सात कंपन्यांची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली आहे.
महाराष्ट्र, दिल्लीपासून त्रिपुरापर्यंत देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला याचा आढावा.
त्यासोबत तिने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांनीही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.
Independence Day 2022: क्रीडा जगतातील खेळाडूंनी स्वातंत्र्य दिन साजरा केला.
सेलिब्रिटींनी स्वातंत्र्यदिनाच्या खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Independence Day 2022 : देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे.