India Alliance Future: लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला फारसे यश मिळालेले नाही. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांच्या आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंडिया आघाडीची स्थापना प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक पक्षाला राज्यस्तरीय निवडणुकीत स्वतःचे निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली…