जागतिक हॉकी लीग – जर्मनीला हरवण्याचे भारताचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करल्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या भारताला शुक्रवारी हीरो जागतिक हॉकी लीग स्पध्रेतील पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या लढतीमध्ये ऑलिम्पिक…

जागतिक हॉकी लीग स्पर्धा : भारताची कांगारूंविरुद्ध हाराकिरी

भारतीय संघ कोणत्याही क्षणी कच खाऊ शकतो, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आला. २-० अशा आघाडीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाकडून २-७ असा दारुण…

हॉकी इंडिया लीग : सलामीलाच भारताची हाराकिरी, इंग्लंडकडून ०-२ ने पराभूत

पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याबाबतचा दुबळेपणा तसेच विस्कळीत चाली, यामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमधील पहिल्या साखळी लढतीत पराभवास सामोरे जावे लागले.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी : भारताला कोरियाविरुद्ध आज विजय अनिवार्य

कनिष्ठ गटाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारताला मंगळवारी दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळविणे अनिवार्य आहे.

सुल्तान जोहोर बाहरू हॉकी स्पर्धा : भारताकडून कोरियाचा धुव्वा

भारताने चौथ्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाचा ६-१ असा धुव्वा उडवत २१ वर्षांखालील सुल्तान जोहोर बाहरू हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले…

आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताकडून बांगलादेशचा धुव्वा

रुपिंदरपाल सिंगचे चार गोल तसेच व्ही. आर. रघुनाथने झळकावलेल्या हॅट्ट्रिकसह भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेत बांगलादेशचा ९-१ असा धुव्वा उडवला.

कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत नेदरलँड्सकडून पराभूत

कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील भारताची विजयी घोडदौड गुरुवारी नेदरलँड्सने अखेर संपुष्टात आणली. उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेत्या नेदरलँड्सने भारताला ३-०…

प्रशिक्षकपद द्या, एका वर्षांत निकाल देतो – धनराज

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद माझ्याकडे दिले तर एक वर्षांत संघाचा नावलौकिक उंचावण्याची कामगिरी करून दाखविन, असे भारताचा माजी कर्णधार…

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची हकालपट्टी

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे नॉब्ज…

वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धा : आर्यलडविरुद्ध भारताचे पारडे जड

विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत भारतीय संघ येथे गुरुवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये तयारीनिशी…

अझलन शाह हॉकी स्पर्धा : भारत सलामीलाच ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

सहा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा पाडाव करण्यासाठी भारताने युवा हॉकी संघ निवडला खरा. पण दुय्यम खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताला…

संबंधित बातम्या