Page 35 of भारत विरुद्ध बांगलादेश News
बांगलादेशचा प्रमुख वेगवान गोलंदाज तस्किन अहमद पाठीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर पडला आहे.
रोहन कुन्नुम्मल या केरळच्या युवा खेळाडूची भारतीय अ संघात निवड झाली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू रविंद जडेजा दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर पडला.
टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ दोन देशांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत
‘फेक फिल्डींग’चे नियम काय आहेत? यापूर्वी ‘फेक फिल्डींग’ची काही प्रकरणं घडली आहेत का? ‘फेक फिल्डींग’मध्ये दोषी ठरल्यास काय कारवाई केली…
लिटन दास आणि नाजमुल सांतो यांनी १८४ धावांचा पाठलाग करताना पाऊस सुरु होण्यापूर्वीच्या सात षटकांमध्ये भारतीय गोलंदाजीची पिसं काढली.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने चाहत्यांना प्रोत्साहित करत मैदानात जोशपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी याच निर्णयावरुन तिसऱ्या पंचांपासून ते अगदी नियमावर बोट ठेवण्यापर्यंतच्या पोस्ट स्क्रीनशॉटसहीत
बांगलादेशचा क्रिकेटर नुरुल इस्लामने भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीवर खोट्या क्षेत्ररक्षणाचा आरोप केला आहे, यावर आकाश चोप्राने ट्विट करुन आपले मत…
शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगला गोलंदाजी का देण्यात आली यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिले आहे.
अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यामध्ये पाच धावांनी विजय मिळवला
टी२० विश्वचषकात बांगलादेशला भारताविरुद्ध पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला जवळच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता.