Hardik Pandya hit wicket
Ind vs Eng: चौकार गेला तरी हार्दिक पंड्या Out झाला! शेवटच्या चेंडूवरील ड्रामा पाहून पत्नी नताशाही गोंधळली; Video होतोय Viral

…तर भारताची धावसंख्या १६८ ऐवजी १७२ पर्यंत पोहोचली असतील

ind vs eng wasim jaffer in action after michael vaughan tweet special demand from rishi sunak
IND vs ENG 2nd Semifinal: मायकल वॉनच्या ट्विटनंतर वसीम जाफर अ‍ॅक्शनमध्ये, ऋषी सुनक यांच्याकडे केली ‘ही’ खास मागणी

भारत आणि इंग्लंड संघात दुसरा उपांत्य सामना सुरु आहे, या दरम्यान मायकल वॉन आणि वसीम जाफरमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.

Virat Kohli became the first player to complete 4000 runs in T20 cricket
IND vs ENG 2nd Semifinal: अर्धशतकाबरोबरच विराटने स्वत:च्या नावे केला ‘हा’ विक्रम

विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

2nd semifinal ind vs eng know toss record in adelaide oval who-will win india vs england
IND vs ENG 2nd Semifinal : इंग्लंडने टॉस जिंकणं हा भारतासाठी शुभ संकेत? जाणून घ्या का सुरु आहे ही चर्चा

भारत आणि इंग्लंड संघात दुसरा उपांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिकंली आहे. मात्र या मैदानावर…

k l rahul
Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”

पाच चेंडूंमध्ये एका चौकासहीत पाच धावा करुन दुसऱ्याच षटकात के. एल. राहुल तंबूत

India vs England Rishi Sunak
India vs England Semifinals: इंग्लंड की भारत? ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पाठिंबा कोणाला?

सुनक यांना इंग्लंड जिंकावं असं वाटतंय की भारताने पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळावं असं वाटतंय?

mohammad kaif backs skipper rohit sharma to come well against england in t20 world cup semifinal
IND vs ENG 2nd Semifinal : मोहम्मद कैफला विश्वास; म्हणाला, ‘हा’ खेळाडू भारताच्या विजयात बजावेल मह्त्वाची भूमिका

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. तत्पुर्वी माजी खेळाडू मोहम्मद कैफने आपली…

ind vs eng t20 world cup check india vs england head to head record ahead of semi final clash
IND vs ENG 2nd Semifinal : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ३५ वर्षांनंतर दुसऱ्यांदा आमनेसामने, पाहा दोन्ही संघाची आकडेवारी

भारत आणि इंग्लंड संघात टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघातील हेड टु हेड आकडेवारीचा आढावा…

IND vs ENG: Moeen Ali prepared a special plan to stop India's star batsman Virat Kohli
IND vs ENG: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला रोखण्यासाठी मोईन अलीने केला खास प्लॅन तयार

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली म्हणाला की त्याच्या संघाने कोहलीसाठी खास योजना तयार केली आहे. उपांत्य फेरीतील सामन्यासाठी तो आम्ही…

T20 World Cup 2022 IND vs ENG Highlights
IND vs ENG 2nd Semi Final Highlights: इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा केला दारूण पराभव

T20 World Cup 2022 2nd Semi Final, India vs England Highlights Score: टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताचा…

ind vs eng semi final rohit sharma on dinesh karthik and rishabh pant update in t20 world cup
IND vs ENG 2nd Semifinal : रोहित शर्माने सांगितले कार्तिक आणि पंतमध्ये कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून

कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार हे सांगितले.

India vs England Semi Final Weather Report
IND vs ENG T20 WC 2022: भारत-इंग्लंड उपांत्य सामन्यादरम्यान ॲडलेडमध्ये पाऊस पडणार का? जाणून घ्या

India vs England 2nd Semi Final Weather Report: टी२० विश्वचषक २०२२ मधील भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य फेरीतील…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या