न्यूझीलंडने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.