IND vs NZ 3rd T20 sanju samson post goes viral after not getting a place in the playing XI
IND vs NZ 3rd T20: प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने सॅमसनची ‘ही’ पोस्ट होत आहे व्हायरल, पाहा

संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हन मधून वगळल्यानंतर त्याची एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत.

India vs New Zealand 3rd T20 Highlights Updates
IND vs NZ 3rd T20 Hightlights: तिसरा टी२० सामना पावसामुळे रद्द, भारताचा १-० ने मालिका विजय

India vs New Zealand 3rd T20 Highlights : टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने…

India vs New Zealand 3rd T20 Match Preview
IND vs NZ 3rd T20: टीम इंडियाच्या मालिका विजयाच्या मार्गात पाऊस घालणार का खोडा, जाणून घ्या हवामान आणि खेळपट्टी अंदाज

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवला असल्याने युवा टीम इंडिया आजच्या सामन्यात मालिका विजयाच्या इराद्याने उतरेल.

India vs New Zealand 3rd T20I Playing 11 Prediction, Fantasy Tips, Captain and Vice-Captain, Team Squad, Pitch Report
IND vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना, हॉटस्टार नाही, तर ‘या’ अॅपवर, जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेत टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून आघाडी घेतली आहे, त्यामुळे न्यूझीलंडसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

IND vs NZ t20 series kane willamson out of third t20 match against india
IND vs NZ 3rd T20: सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार विल्यमसन बाहेर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

कर्णधार केन विल्यमसनला वैद्यकीय कारणास्तव तिसऱ्या टी-२० मधून बाहेर पडला आहे. आता तो थेट वनडे मालिकेत दिसणार आहे.

IND vs NZ bollywood actress ashweenee aher gave her reaction to shreyas iyers innings shared insta story
IND vs NZ: ‘सामन्यापूर्वी श्रेयसने माझ्यासोबत….’अय्यर हिट विकेट होताच ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला फोटो

श्रेयस अय्यरच्या खेळीवर बॉलिवूड अभिनेत्री अश्विनी अहेरने इन्स्टावर स्टोरी शेअर करुन खास प्रतिक्रिया दिली.

There is no one in the world like Surya, Kane Williamson became a fan of SKY after the defeat
IND vs NZ: “सूर्या जगातील…” न्यूझीलंडच्या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनने केले कौतुक

सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीने न्यूझीलंडचा भारताने ६५ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

IND vs NZ: Hi is just unbelievable Rishabh Pant praises Suryakumar Yadav just in four words
IND vs NZ: “ही अविश्वसनीय…” सूर्यकुमार यादवच्या खेळीचे ऋषभ पंतने केले या चार शब्दात कौतुक

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी शतक झळकावले. त्याच्या खेळीचे ऋषभ पंतने कौतुक केले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर…

suryakumar yadav statement on virat kohlis special tweet know ind vs nz
IND vs NZ 2nd T20: विराट कोहलीच्या खास ट्विटवर सूर्यकुमारची प्रतिक्रिया; म्हणाला,’विराट ……!’

सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीचे विराट कोहलीने ट्विट करुन कौतुक केले होते. त्यावर आता सूर्याने प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs NZ: Shreyas Iyer sets the example of excellent fielding as he saves a six on the boundary line
IND vs NZ: चित्त्याच्या चपळाईने षटकार रोखत श्रेयस अय्यरने प्रस्थापित केला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना

टीम इंडियाने न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवला. त्याच सामन्यात षटकार वाचवत श्रेयस अय्यरने इतर खेळाडूंसमोर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे उदाहरण घालून दिले.

suryakumar yadav second batsman to score most 50-scores in a calender year in t20is leave babar azam ind vs nz
IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमारने बाबरला टाकले मागे; आता मोहम्मद रिझवानची पाळी, पाहा काय आहे विक्रम

सूर्यकुमार यादवने बाबर आझमला मागे टाकले आहे. त्याचबरोबर आता मोहम्मद रिझवानच्या विक्रमावर नजर आहे.

संबंधित बातम्या