Page 8 of I.N.D.I.A (इंडिया) News
केंद्रीस संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात असून हा मुद्दाही सभेत मांडला जाणार आहे, असे रमेश यांनी सांगितले.
या बैठकीत बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली, तसेच जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने २१ मार्च रोजी राष्ट्रीय राजधानीतील सिव्हिल लाइन्स भागातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर झडती घेतल्यानंतर…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवला.
पप्पू यादव काय आम्हाला धमक्या देतात, यादव व्होटबँक जमवण्याचा ते दावा करतात ती आमच्याकडे आधीपासूनच आहे, असे राजदच्या एका वरिष्ठ…
मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर हे नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
रामाची लाट आगामी लोकसभा निवडणुकीत फारसा लाभ मिळवून देणार नाही असे भाजपला वाटू लागले असावे. अन्यथा ‘सीएए’कडे भाजप वळला नसता.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या सभेत आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
उद्धव ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेस पक्षाला तृणमूल पक्ष अवघ्या…
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
नोटबंदीत नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहून देशात १५३ लोकांचा मृत्यू झाला परंतु त्यांच्याबद्दल एक शब्दही पंतप्रधानांनी काढला नाही. असे भालचंद्र…