“अहो केसरकर, एखाद्यानं शुक्-शुक् केल्यावर पळावं तसं तुम्ही…”, सुषमा अंधारेंचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख! सुषमा अंधारे म्हणतात, “… तेव्हा बाळााहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? केसरकर, जरा खुद के गिरेबान में झाँककर तो देखिये!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 1, 2023 13:10 IST
इंडियाच्या मानचिन्हावर सहमती नाही? इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण आज केले जाणार नाही, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. सर्व पक्षांमध्ये या मानचिन्हावर सहमती… By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 13:58 IST
भाजपच्या खेळीने ‘इंडिया’ बैठकीचा नूरच पालटला विरोधी आघाडीच्या ‘इंडिया’ बैठकीसाठी सारे नेते मुंबईत जमत असतानाच, अचानक संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा झाली आणि आघाडीच्या बैठकीचा सारा नूरच… By संतोष प्रधानUpdated: September 1, 2023 12:16 IST
स्वागताचा उत्साह, बैठकीची उत्कंठा!, अनौपचारिक बैठकीत विरोधक एकवटले; आज महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता हॉटेलच्या प्रवेशद्वारी शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत व प्रियांका चतुर्वेदी आलेल्या नेत्यांचे स्वागत करत होत्या. By सिद्धेश्वर डुकरेSeptember 1, 2023 04:27 IST
‘इंडिया’ आघाडीच्या बिकट वाटेची माध्यमांत चर्चा प्रभात खबर या दैनिकाने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव मुंबईत पोहोचल्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 04:19 IST
निवडणुकीच्या तयारीला लागा; ‘इंडिया’च्या नेत्यांचा सूर, संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे विरोधक सावध भाजपला पराभूत करण्याकरिता सर्व पक्षांनी अहंकार दूर ठेवावा, असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बैठकीत दिला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 04:07 IST
घटक पक्षांच्या मान्यतेनंतरच मानचिन्ह आम आदमी पक्ष व अन्य काही पक्षांनी मानचिन्हावर सहमती घडवून आणावी, अशी भूमिका मांडली. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 04:09 IST
अग्रलेख: ‘इंडिया’चे ‘अण्णा’ कोण? नागरिकांच्या भावनेस स्पर्श करू शकेल असा काही कार्यक्रम विरोधकांच्या ‘इंडिया’स सादर करावा लागेल By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 07:34 IST
“अदाणी समूह काँग्रेसच्या काळातच…”, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपाचं प्रत्युत्तर राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय अर्थविषयक वर्तमानपत्रांमधील बातम्यांचा दाखला देत गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्या कथित संबंधांवर भाष्य केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 22:35 IST
इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले… आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचा प्रमुख चेहरा असतील. तर इंडिया आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 21:10 IST
काँग्रेसचेही अदाणींबरोबर संबंध? व्यवसाय, भेटी, पुरस्कार आणि बरंच काही…; भाजपाने यादीच केली जाहीर! उद्योगपती अदाणी यांच्यावरून राहुल गांधी आणि भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून हा वाद आता विकोपाला जाण्याची… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 31, 2023 20:51 IST
“तो पैसा कोणाचा?” मुंबईत येताच अदाणी प्रकरणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल राहुल गांधी म्हणाले, गौतम अदाणी त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून देशातल्या पायाभूत सुविधा विकत घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 23:33 IST
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Live: रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५०+ जागा मिळणार
Maharashtra Election Exit Poll, Constituency Wise Exit Poll Results Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतदारसंघनिहाय एक्झिट पोल
Mahim Constituency : सरवणकरांच्या खिशावरील धनुष्यबाण चिन्ह पाहताच अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत; सिद्धिविनायक मंदिरात आले आमने-सामने!
Mahayuti vs MVA Exit Poll Updates : महाराष्ट्रात महायुती की मविआची सत्ता येणार? एक्झिट पोल्सचे अंदाज काय? वाचा!
मध्यमवर्गीय तरुणाने केले पूर्ण ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral
Mahim Constituency : सरवणकरांच्या खिशावरील धनुष्यबाण चिन्ह पाहताच अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत; सिद्धिविनायक मंदिरात आले आमने-सामने!
रॅगिंगमुळे मेडिकल कॉलेजच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; प्रकरण काय? भारतातील रॅगिंगविरोधी कायदा काय? प्रीमियम स्टोरी