india aghadi
मुंबईतील INDIA आघाडीच्या बैठकीत ‘या’ नेत्याची उपस्थिती काँग्रेसला रूचली नाही, थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार; नंतर… प्रीमियम स्टोरी

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे.

priyanka chaturvedi
“समन्वय समिती आणि जागावाटपाचं सूत्र…”, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत खासदार प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य

विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे याबाबतची माहिती खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी…

sushma andhare on deepak kesarkar
“अहो केसरकर, एखाद्यानं शुक्-शुक् केल्यावर पळावं तसं तुम्ही…”, सुषमा अंधारेंचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख!

सुषमा अंधारे म्हणतात, “… तेव्हा बाळााहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? केसरकर, जरा खुद के गिरेबान में झाँककर तो देखिये!”

insignia of India alliance
इंडियाच्या मानचिन्हावर सहमती नाही?

इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण आज केले जाणार नाही, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. सर्व पक्षांमध्ये या मानचिन्हावर सहमती…

Mumbai India meeting
भाजपच्या खेळीने ‘इंडिया’ बैठकीचा नूरच पालटला

विरोधी आघाडीच्या ‘इंडिया’ बैठकीसाठी सारे नेते मुंबईत जमत असतानाच, अचानक संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा झाली आणि आघाडीच्या बैठकीचा सारा नूरच…

leaders of india alliance get warm welcome at grand hyatt hotel
स्वागताचा उत्साह, बैठकीची उत्कंठा!, अनौपचारिक बैठकीत विरोधक एकवटले; आज महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता

हॉटेलच्या प्रवेशद्वारी शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत व प्रियांका चतुर्वेदी आलेल्या नेत्यांचे स्वागत करत होत्या.

start preparing for the election say leaders of India alliance
निवडणुकीच्या तयारीला लागा; ‘इंडिया’च्या नेत्यांचा सूर, संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे विरोधक सावध  

भाजपला पराभूत करण्याकरिता सर्व  पक्षांनी अहंकार दूर ठेवावा, असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बैठकीत दिला आहे.

rahul gandhi narendra modi gautam adani (1)
“अदाणी समूह काँग्रेसच्या काळातच…”, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपाचं प्रत्युत्तर

राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय अर्थविषयक वर्तमानपत्रांमधील बातम्यांचा दाखला देत गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्या कथित संबंधांवर भाष्य केलं.

Omar Abdullah
इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचा प्रमुख चेहरा असतील. तर इंडिया आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.

संबंधित बातम्या