मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला भूविज्ञान मंत्रालयाकडून ७१.७४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर, सूक्ष्मशैवालच्या जैवसंशोधनावर आधारित प्रकल्पाला मिळणार चालना
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती