Page 7 of भारतीय वायुसेना News
लांबवरच्या अंतरापर्यंत अवजड सामान वाहून नेऊ शकणारे व कठीण धावपट्टीवर सहजरित्या उतरू शकणारे ‘सी-१७’ विमान भारतीय वायुसेनेत
कठीण धावपट्टीवर सहजरित्या उतरू शकणारे व लांबवरच्या अंतरापर्यंत सामान वाहून नेऊ शकणारे तिसरे बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर विमान भारतीय वायुसेनेत दाखल…
मथितार्थभारत हा एक अफलातून देश आहे. या एकाच देशात आपल्याला जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अनुभवता येते.
उत्तराखंडमधील मदतकार्यावेळी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील आठ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.
गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील लालपर्दा गावाजवळ मिग-२९ हे लढाऊ विमान सोमवारी दुपारी कोसळले.
भारतीय हवाई दलाचे आणखी एक मिग-२१ विमान शुक्रवारी राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात कोसळले.