भारतीय सैन्यदल Photos

देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली, पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती लष्करप्रमुखपदी करण्यात आली.

भारतीय लष्करामध्ये अनेक रेजमेंट्स आहेत. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीमध्ये चीन हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. तर भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. भारताकडे १.४ दशलक्षाहून अधिक सक्रिय सैन्य आहे.
Read More
9 Photos
देशाच्या सर्वात ताकदवान ‘NSG कमांडों’ना ‘ब्लॅक कॅट कमांडो’ का म्हणतात?; NSG कमांडो कोण बनू शकतं, पगार किती मिळतो?

Why is NSG called Black Cat Commando? जगातील सर्वात ताकदवान सैन्यांमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) कमांडोच्या नावाचाही समावेश आहे.…

war
13 Photos
कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे, भारताकडील अण्वस्त्रांची संख्या किती?

Countries with Nuclear Weapons: शीतयुद्धानंतर अण्वस्त्रांचा साठा कमी झाला आहे, परंतु जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या अजूनही खूप जास्त आहे. 2024…

most powerful army
12 Photos
जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाचे आहे, टॉप १० मध्ये भारताचेही नाव, वाचा कितव्या स्थानी आहे इंडियन आर्मी?

Most 10 powerful Army: जगातील १० सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये भारतीय लष्कराचाही समावेश आहे.

Bharat Shakti at Pokharan Pm Narendra Modi
12 Photos
भारताची युद्धसज्जता शत्रूला धडकी भरविणार; ‘भारत शक्ती’बाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

PM Modi at Bharat Shakti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानच्या पोखरण येथे तीनही सशस्त्र दलांचा युद्धसराव पार…

Indian army celebrates independence day 2022
18 Photos
Photos: समुद्राच्या तळापासून ते सियाचीनच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपर्यंत…ध्वजारोहणाच्या ‘या’ Unique जागा पाहून व्हाल थक्क

देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांनीही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.

Rajnath Singh Jammu Kashmir
12 Photos
Photos: हजारो वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; राजनाथ सिंह यांचा चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.

feature image indian army day
15 Photos
Indian Army Day: ‘बॉर्डर’ ते ‘शेरशाह’… लष्कराची शौर्यगाथा सांगणारे चित्रपट

१५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने जवानांच्या शौर्याची कथा सांगणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर नजर टाकूया.

13 Photos
Photos : ८०० सैन्य अधिकाऱ्यांची हजेरी, जनरल बिपिन रावत यांना १७ तोफांची सलामी, फोटो पाहा…

तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत…

8 Photos
Photos : भारतीय सैन्याच्या गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू, नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती, फोटो पाहा…

भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

9 Photos
Photos : भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, तेजस फायटरला ‘हॅमर मिसाईल’ची जोड, काय फायदा होणार? वाचा…

सीमेवर भारताला वारंवार डोळे दाखवणाऱ्या चीनला आता जरब बसणार आहे. कारण भारतीय हवाई दलाची ताकद वाढत आहे. तेजस फायटरला आता…

ताज्या बातम्या