भारतीय चित्रपट

पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.

बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड

या वर्षभरात मोजून दोन ते तीनच चित्रपटांचे घवघवीत आर्थिक यश अनुभवणाऱ्या चित्रपटसृष्टीसाठी यंदाची दिवाळी गोड ठरली आहे.

mahshettey acting debut with salman khan upcomimg movie sikandar
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात झळकणार ‘बिग बॉस’चा स्पर्धक; सेटवरील फोटो आला समोर

Arun Mashetty in Sikandar Movie : ‘बिग बॉस १७’मधील स्पर्धक सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटात झळकणार आहे. अरुण माशेट्टी असं…

Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

‘कल हो ना हो’सारख्या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणारे हरहुन्नरी दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘वेदा’ चित्रपटापर्यंत अनेक…

do patti
अळणी रंजकता

पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट समोर आलं आहे. त्याच्या नुसत्या दर्शनाने सुग्रास अन्नभोजनाची तृप्ती खुणावू लागली आहे.

people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…

‘मैं अपनी फेवरेट हूँ’। म्हणणारी ‘जब वुई मेट’ चित्रपटाची नायिका गीत काहींनी कोळून प्यायली असल्यासारखे ते स्वत:च्या प्रेमात प्रचंड बुडालेले…

cannes winner all we Imagine as light hit theaters
‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चे देशभर प्रदर्शन; ‘कान’ महोत्सवात स्पर्धेतील विजेता चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत

‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाने कान महोत्सवात पुरस्कार मिळवल्यापासून या ना त्या कारणाने हा चित्रपट चर्चेत राहिला आहे.

Mumbai mami film festival marathi news
मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १९ ऑक्टोबरपासून सुरुवात

यंदा या महोत्सवात जगभरातील पन्नासएक विविध भाषांमधील ११० हून अधिक चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.

Chhaya Kadam
“मी सावळी आहे हे…”, कान महोत्सव गाजवणाऱ्या छाया कदम स्वत:च्या दिसण्याविषयी म्हणाल्या, “इंडस्ट्रीमध्ये जी माणसं…”

Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम स्वत:च्या दिसण्याविषयी म्हणाल्या, “दिग्दर्शक सांगतात…”

What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?

मल्याळम चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी स्त्री कलाकारांमध्ये योग्य पात्रता असली तरी त्यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी अनेकदा केली जाते. लैंगिक सुखाची मागणी…

Mumbai International Film Festival starts from Saturday Mumbai
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात; १५ ते २१ जूनदरम्यान होणाऱ्या महोत्सवात ५९ देशांतील ३१४ लघुपट पाहता येणार

‘कान’ पुरस्कार विजेत्या ‘सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट टु नो’ लघुपटाचेही प्रदर्शन

cannes film festival indian film
यंदा भारतीयांनी गाजवला कान फिल्म फेस्टिवल; चित्रपटसृष्टीत याला इतके महत्त्व का? याची सुरुवात कशी झाली?

कान फिल्म फेस्टिवलमध्ये दिग्दर्शिका पायल कपाडियाची डेब्यू फीचर फिल्म ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ने प्रतिष्ठित ग्रॅण्ड प्रिक्स पारितोषिक जिंकले.

संबंधित बातम्या