भारतीय चित्रपट News

पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.

बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin
Anurag Kashyap: ‘फुले’ चित्रपटावरून अनुराग कश्यपचे ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान; माफी मागताना म्हणाला, “महिलांना तरी…”

Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin: फुले चित्रपटाचे समर्थन करत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान…

aamir khan waves summit loksatta
‘वेव्हज’ : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या…

Phule Movie row
Phule Movie Row: “महाराष्ट्रात पुन्हा जातीवाद…”, प्रतीक गांधींच्या ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाची टीका

Phule Movie Row: अभिनेता प्रतीक गांधी आणि पत्रलेखा राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या फुले चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे.

Indira IVF IPO
एका चित्रपटामुळं तुटलं ३,५०० कोटींच्या IPO चं स्वप्न; इंदिरा IVF शी निगडित वाद काय आहे? फ्रीमियम स्टोरी

Indira IVF IPO: बॉलिवूडमधील एका चित्रपटामुळं इंदिरा आयव्हीएफ या कंपनीचा ३,५०० कोटींचा आयपीओ रखडला. नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत सेबीने…

chinchwad film festival loksatta news
चिंचवडमध्ये सोमवारपासून मराठी चित्रपट महोत्सव; तिकीट किती, कोणते चित्रपट दाखविणार?

‘मराठी चित्रपटसंवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्यातर्फे ‘नाट्यगृहात चित्रपट संकल्पनें’तर्गत मराठी चित्रपट महोत्सव…

Production , song , film, Tisri Kasam,
तळटीपा : पडद्यावरची कविता…

चित्रपट म्हणून ‘तीसरी कसम’ अनेकांना गाण्यांसकट आठवत असतो. फणीश्वरनाथ रेणूंच्या कथेला गीतकार शैलेंद्र यांचा उत्कट प्रतिसाद म्हणजे हा चित्रपट! ‘मारे…

Who is the First Super Star of Hindi Film Industry ?
Mumtaz Shanti : मधुबाला नाही तर १६ वर्षांची ‘ही’ अभिनेत्री होती हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार, तुम्हाला माहीत आहे का?

किस्मत हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतला १९४३ मधला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला. या चित्रपटात या अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारली…

7th Critics Choice Awards  All We Imagine as Light to Manjummal Boys in the Best Film Competition Mumbai
‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ ते ‘मंजुम्मल बॉईज’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत; ७ व्या क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्डसाठी नामांकने जाहीर

आयफा ॲवॉर्ड्स सोहळा नुकताच संपन्न झाला आहे, फिल्मफेअरचे ओटीटी पुरस्कारही देऊन झाले आहेत आणि आता मुख्य सोहळ्याची तयारी सुरू झाली…

Chhava movie will be shown free of cost for girls from poor families thane news
गरिब कुटूंबातील शेकडो मुलींना मोफत पाहता आला ‘छावा’ चित्रपट; श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचा अनोखा उपक्रम

चित्रपट सृष्टीत गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट पाहण्याची इच्छा सर्वांचीच आहे. परंतू, अनेक कुटूंबांना आर्थिक…

sthal marathi movie
आजही तीच ससेहोलपट

मुंबईसारख्या शहरात या सगळ्यांची जागा विवाह मंडळं, मॅचमेकिंगच्या संकेतस्थळांनी घेतलेली असली तरी लग्न जुळवणं आणि त्यासाठी मुलगी पाहणं या व्यवस्थेतील…

Devendra Fadnavis On Chhaava
Devendra Fadnavis : “इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय केला, पण…”, ‘छावा’ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं. तसेच चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचेही आभार मानत कौतुक केलं.

ताज्या बातम्या