‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवाद गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
वादक, गायक यांच्या सूचनेला प्रतिसाद देत मिरजेतील चर्मवाद्यनिर्मिती करणाऱ्या श्री. व्हटकर यांनी तबल्यासाठी सिंथेटिकचा वापर करण्याचा प्रयत्न गेल्या अडीच वर्षांपासून…