Page 2 of भारतीय शास्त्रीय संगीत News

उत्कृष्ट तबला वादक असल्यामुळे त्यांच्या वादनात सूर आणि लय यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो.

दिवाळी आणि संगीताची मैफल हे गेल्या काही वर्षांत अतूट बनलेले नाते यंदा अधिक दृढ होणार आहे.
नानासाहेबांमुळेच मला सवाई गंधर्व महोत्सवात कला सादरीकरणाची संधी मिळाली होती


भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये पाश्चिमात्य वाद्यांचा आणि पाश्चिमात्य संगीतात भारतीय वाद्यांचा वापर होताना दिसतो.
झंकारणाऱ्या तारा आणि त्यावरून अलगद फिरणारी सतारवादकाची बोटे हे संगीतप्रेमींना खिळवून देणारे दृष्य खरे..
आपण तेथून पुस्तके घेऊन येतो आणि इथे फ्यूजन करतो. सोन्याचा बंगला बांधण्याची माझी इच्छा नाही. त्याऐवजी सोन्याचा स्वर आला तर…

अभिजात भारतीय संगीताच्या सादरीकरणात सातत्यानं सर्जन घडत असतं. कलावंताला नेमक्या याच सर्जनाची आवश्यकता असते. त्यासाठीच त्याच्या कलाजीवनाची धडपड असते.

तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती…
त्यांची आलापी, ताना, स्वरस्थानांचे महत्त्व, राग विस्ताराचे सौंदर्य, आक्रमकता आणि भावस्पर्शता यांचा अनोखा संगम अशा वेगवेगळ्या अंगांनी ज्येष्ठ गायक पं.…

भारतीय शास्त्रीय संगीतात असलेली गुरू-शिष्य परंपरा असाधारण असून अशी परंपरा अन्यत्र नाही. त्यामुळे ही परंपरा महत्त्वाची वाटते. त्याचबरोबर भारतीय संगीत…

संगीत लिहिण्याची पद्धत परकीय संगीतात चांगलीच रुजली. संगीतकारानं संगीत नुसतं निर्माण करून थांबायचं नाही, तर ते लिहून ठेवायचं.