Supreme Court
सहकार कायदा : शरद पवार कृषिमंत्री असताना झालेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयानं केली रद्दबातल!

सहकार क्षेत्राविषयी कायदे किंवा नियम बनवण्याच्या राज्य सरकारांच्या अधिकारांवर बंधनं आणणारा ९७व्या घटनादुरुस्तीतील हिस्सा रद्द झाला आहे.

delhi high court on uniform civil code
“देशात समान नागरी कायदा आवश्यक, केंद्रानं पावलं उचलावीत”; न्यायालयानं दिले निर्देश!

देशात समान नागरी कायद्याची गरज असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयानं नमूद केलं असून त्यासंदर्भात केंद्र सरकारला निर्देश देखील दिले आहेत.

दुसरी बाजू कोणती?

सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कलाकृतीतून होणाऱ्या मतप्रदर्शनाबद्दल जो तर्क मांडला, तो अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे

भगवद्गीता नव्हे, भारतीय राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ – कुंभारे

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते.

संबंधित बातम्या