संविधानभान : एका मताचे मोल नेगी सरांनी बजावलेला अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसार प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. By श्रीरंजन आवटेOctober 25, 2024 01:05 IST
संविधानभान : निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात? संविधानातील पंधराव्या भागातील ३२४ ते ३२९ या क्रमांकाच्या अनुच्छेदांमध्ये निवडणुकांबाबतच्या तरतुदी आहेत… By श्रीरंजन आवटेOctober 24, 2024 01:02 IST
अन्वयार्थ : ‘सेक्युलर’विरोधात स्वामी, उपाध्याय… ‘भावी सरन्यायाधीश’ म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या न्या. संजीव खन्ना यांनी पुन्हा एकदा ‘धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे अविभाज्य अंगच आहे’… By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 01:08 IST
संविधानभान : एक देश अनेक निवडणुका ‘एक देश अनेक निवडणुका’ हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवूनच आपल्या संविधानकर्त्यांनी स्वायत्त निवडणूक आयोग ही रचना निर्माण केली. By श्रीरंजन आवटेOctober 23, 2024 00:44 IST
संविधानभान : राज्य लोकसेवा आयोग संविधानाच्या चौदाव्या भागात ३१५ ते ३२३ या अनुच्छेदांमध्ये राज्य लोकसेवा आयोगाबाबत तरतुदी केलेल्या आहेत… By श्रीरंजन आवटेOctober 22, 2024 01:03 IST
संविधानभान : केंद्र लोकसेवा आयोग आयोगाचे अध्यक्ष निवृत्तीनंतर किंवा त्यांच्या कार्यकाळानंतर राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये कोणतेही पद स्वीकारू शकत नाहीत. By श्रीरंजन आवटेOctober 21, 2024 01:12 IST
संविधानभान: भारताची पोलादी चौकट संविधानातील ३१२व्या अनुच्छेदानुसार, संसद नवीन अखिल भारतीय सेवा सुरू करू शकते… By लोकसत्ता टीमOctober 18, 2024 04:54 IST
संविधानभान: लोकसेवांची व्यवस्था… संविधानाच्या चौदाव्या भागातील ३०८ ते ३१४ क्रमांकाचे अनुच्छेद लोकसेवांसंदर्भातील तरतुदींविषयी आहेत… By लोकसत्ता टीमOctober 17, 2024 03:38 IST
संविधानभान: आंतरराज्यीय व्यापाराचे स्वातंत्र्य संविधानाच्या १३ व्या भागातील ३०१ ते ३०७ क्रमांकाचे अनुच्छेद भारताच्या क्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्याबाबत आहेत… By लोकसत्ता टीमOctober 16, 2024 00:07 IST
चतु-सूत्र: भारताचा संघराज्यवाद ‘भारतीय राज्यघटनेतील राजकीय रचना इतकी अनोखी आहे की तिचे थोडक्यात वर्णन करणे अशक्य आहे’ असे संविधानाचे अभ्यासक ग्रॅनव्हिल ऑस्टिन म्हणतात. By लोकसत्ता टीमOctober 16, 2024 00:07 IST
संविधानभान: संपत्तीचे अधिकार : व्यक्ती, राज्य आणि केंद्र संविधानातील २९२ व्या अनुच्छेदानुसार भारत सरकार कर्ज काढू शकते. असे कर्ज काढण्यासाठी एकत्रित निधीचा आधार असतो… By श्रीरंजन आवटेOctober 15, 2024 00:23 IST
संविधानभान: संघराज्यवाद: विविधतेचे समायोजन संविधानातील संघराज्यवादाची रचना हा देशातल्या विविधतेला दिलेला संस्थात्मक प्रतिसाद आहे… By लोकसत्ता टीमOctober 14, 2024 02:29 IST
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन
Devendra Fadnavis : माणिकराव कोकाटेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी…”
India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
एक महिना उलटूनही ‘बिग बॉस १८’ विजेता करणवीर मेहराला मिळाली नाही बक्षीसाची रक्कम, खुलासा करत म्हणाला, “हे चॅनेल सोडण्याचा…”
Sharad Pawar : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर झाला का? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मला तो आरोप…”
‘बागबान’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यास तब्बूने दिलेला नकार; ‘हे’ होते कारण, दिग्दर्शकाच्या पत्नीचा खुलासा
छतावरून मारली उडी, विजेच्या तारेचा बसला झटका, सगळ्यांना वाटलं तो मेला, पण अचानक…. धक्कादायक घटनेचा Video viral