भारतीय अर्थव्यवस्था News

भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy)मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मात्र १९९१ सालानंतर उदारिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे भारताचे उद्योग, व्यापार क्षेत्र विस्तारले. परिणामी सध्या भारताची वाटचाल मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. १९५१ साली भारताची सुमारे ६० टक्के जनता ही कृषी तसेच कृषीशी संलग्नीत अन्य व्यवसायांमधून अर्थार्जन करत होती. मात्र सध्या भारतात तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यापार, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांत बरीच प्रगती झाली आहे. ज्यामुळे सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. २०१८ साली जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर होती.
जागतिक बँकेनुसार २०१८ साली भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७३ ट्रिलियन डॉलर्स होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थचे आकारमान ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.
Read More
unsafe migration methods use by indian to to enter in america
अमृतकाळाचा डंका खरा की अमेरिकी डंकी? प्रीमियम स्टोरी

भारत आणखी २५ वर्षांनी महासत्ता होणार, असे स्पष्ट आश्वासन मोदींनी दिलेले असूनही भारतीय पैसे मोजून, जीव धोक्यात घालून अमेरिकेत डंकी…

India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी

निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी देशांतर्गत नवीन कार्यादेशांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविली असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रीतही वाढ झाली आहे.

Economic Survey Report predicts possible growth rate of 6 8 percent
६.८ टक्क्यांचा विकासवेग शक्य

मजबूत देशांतर्गत मूलभूत घटक, वित्तीय सुदृढता आणि खासगी गुंतवणुकीत वाढीच्या आधारे भारताची अर्थव्यवस्था आगामी २०२५-२६ आर्थिक वर्षात ६.३ टक्के ते ६.८…

Need for economic reforms Recommendation to create 8 million jobs annually
आर्थिक सुधारणांची गरज! सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक ८० लाख रोजगार निर्मितीची शिफारस

२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनायचे असल्यास एक किंवा दोन दशके आठ टक्क्यांहून अधिक विकास दर गाठावा लागेल, असा अंदाज व्यक्त करतानाच…

"Ex-IMF Executive Director discussing tax policy reforms in India"
Budget 2025 : “…त्याचा फायदा तुम्हा आम्हाला नाही तर…”, आयएमएफच्या माजी अधिकाऱ्याची भारतीय Tax System वर टीका

Budget 2025 : दुसरीकडे इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनीही सुधारित कर स्लॅबसाठी आग्रह धरला आहे. त्यांनी ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर…

India to remain fastest-growing large economy in FY26, FY27
भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?

जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) प्रसिद्ध केलेल्या मुख्य अर्थतज्ज्ञांचा दृष्टिकोन मांडणाऱ्या ताज्या अहवालाचे हे भाकीत आहे.

ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल? प्रीमियम स्टोरी

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि लेखक रुचिर शर्मा यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीस व्यक्त केली जाणारी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी भाकिते बहुप्रतीक्षित आणि रंजक असतात.

मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदींनी एकमेकांना कसं लक्ष्य केलं? (फोटो सौजन्य @narendramodi एक्स अकाउंट)
Manmohan Singh vs Narendra Modi : मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदींनी एकमेकांना कसं लक्ष्य केलं?

Manmohan Singh vs Narendra Modi Economy : बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून शिकायला हवी, असं…

Year Ender 2024 Best Startup Companies in Marathi
Year Ender 2024 Startup Companies : रॅपिडो ते मनी व्ह्यू… २०२४ मध्ये ‘या’ स्टार्टअप कंपन्यांची बिलियन डॉलर क्लबमध्ये एन्ट्री

Year Ender Successful Startups of 2024 : इलेक्ट्रिक वाहनांपासून ते एआय, फिनटेक व राइड-हेलिंगपर्यंत या स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये सामील…

s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य

अर्थव्यवस्थेसमोर विविध आव्हाने कायम असून त्यामध्ये करोनानंतर अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग आणि घरगुती खर्चात झालेली कपात, अत्यंत स्पर्धात्मक जागतिक उत्पादन वातावरण…