Explained : What exactly is recession?
विश्लेषण : मंदी म्हणजे नेमकं काय ? प्रीमियम स्टोरी

जगामध्ये गेले काही दिवस वारंवार मंदी या विषयावर चर्चा झडत आहेत. पण मंदी हा शब्द नेमका कोणत्या पार्श्वभुमिवर वापरला जातो…

Green economy
चतु:सूत्र (एकात्म मानववाद) : सर्वाच्या हिताचा आर्थिक विचार

संपत्तीचा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष संपत्तीसंबंधी किंवा त्यायोगे प्राप्त होणाऱ्या वस्तूसंबंधी, भोगविलासासंबंधी आसक्ती जडणे.

Nirmala Sitharaman Clarification on GST Reforms Allegations By Opposition
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या, “जीएसटी लागू होण्यापूर्वी…”

जीएसटी परिषदेने हा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याचे निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे.

Indian Rupee currency
रुपयाची ऐतिहासिक पडझड; डॉलरच्या तुलनेत गाठला ८० चा टप्पा

भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली.

india gdp
आर्थिक विकास दर खालावणार! ; मॉर्गन स्टॅन्लेकडून ‘जीडीपी’ ७.२ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज

याआधी मॉर्गन स्टॅन्लेने देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ७.६ टक्के दराने वाढेल, असा अंदाज वर्तविला होता.

rupee
चालू खात्यावरील तूट ३ टक्क्यांपर्यंत वधारण्याच्या कयासाला अर्थमंत्रालयाचाही दुजोरा 

भारतीय रुपयाचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जानेवारी २०२२ पासून ६ टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे

p chidemberam
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था अजूनही दोलायमानच!

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ३१ मे २०२२ रोजी सकल राष्ट्रीय उत्पादनाचे त्रमासिक अंदाज तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा तात्पुरता अंदाज जाहीर केला.

gdp numbers
विश्लेषण : ‘जीडीपी’च्या आकड्यांमागे दडलंय काय? प्रीमियम स्टोरी

एकूण ‘जीडीपी’च्या आकडेवारीच्या तपशिलाचा वेध घेतला गेल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे तेही…

विश्लेषण : रुपया ऐतिहासिक नीचांकावर; सर्वसामान्य भारतीयांसाठी का आहे ही डोकेदुखी?

तज्ज्ञांच्या मते अवमूल्यन झालेल्या रुपयामुळे आयात खर्च वाढतो, त्यामुळे महागाई भडकते आणि महागाई सर्व बाजारांसाठी वाईट असते

संबंधित बातम्या