Page 76 of इंडियन फूड News
२९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गटारीनिमित्त करता येतील अशा मटणाच्या खास पाककृती.
आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला वडापाव आपण खाऊ शकतो.
या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…
पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.
रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही कच्चा केळी-टोमॅटोची भाजीची रेसेपी नक्की ट्राय करून बघा.
स्वतःच्या हाताने जेवण्याला खास महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्त्वे संतुलित राहतात.
सकाळच्या वेळी लोकांना पोहे खायला आवडते कारण ते सहज पचतात. जाणून घेऊया पोह्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो.
असे एक ठिकाण आहे जिथे लोकांना समोसे खाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही चुकूनही समोसे खाऊ शकत नाही.
आपल्या शरीराला असणाऱ्या पोषणाच्या गरजेविषयी लोकांना माहिती देण्यासाठी विविध जागरूकता उपक्रम आयोजित केले जात असतात.
श्रीकृष्णाचं दूध, दही, लोण्यावर असलेलं विशेष प्रेम लक्षात घेऊन काही अत्यंत स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. पारंपारिकरित्या बनविले जाणारे हे…
शेफ सारांश गोयला यांनी पापड लजानिया ही नवीन रेसिपी कशी बनवायची याचा व्हिडीओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.
तुमच्या जेवणात कोणत्याही पदार्थात जर तेल खूप जास्त झालं तर काय कराल? ह्या अगदी सोप्या टिप्स नक्की पहा