Page 81 of इंडियन फूड News

Malvani Recipes: पापलेट फ्रायला तुम्हाला आचारी टिक्का फ्लेव्हर देता आला तर.. हो हो अगदी घरच्या घरीच! आज आपण लोकसत्ता पूर्णब्रम्हच्या…

पॅटीस खायला तुम्हाला खूप आवडत असेल,तर एकदा पॅटीसच्या सोप्या रेसिपीबद्दही जाणून घ्या.

व्हेज बिर्याणीत चक्क हाडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं सेवन केल्यामुळं २९ टक्के पुरुषांना या गंभीर आजाराचा फटका बसल्याचं संशोधनाच्या माध्यमातून समोर आलं आहे.

खाद्य संस्कृतीवर हल्ली पुरुषांची मक्तेदारी वाढत चालली असली तरीही ‘लंबी रोटी’ वर महिलांचाच वरचष्मा आहे.

भारताचा सर्वात लाडका कुकिंग रिअॅलिटी शो म्हणून मास्टर शेफ इंडियाला ओळखले जाते.

साधारणतः तिरंगा रेसिपीज मध्ये सँडविचचे निरनिराळे प्रकार नेहमीच केले जातात पण यंदा आपण त्यांना अस्सल भारतीय रेसिपी सह बदलू शकता.

२९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गटारीनिमित्त करता येतील अशा मटणाच्या खास पाककृती.

आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला वडापाव आपण खाऊ शकतो.

या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही कच्चा केळी-टोमॅटोची भाजीची रेसेपी नक्की ट्राय करून बघा.